काँग्रेसच्या पराभवाची १० सर्वांत मोठी आणि प्रमुख कारणे. त्यामुळे राहुल गांधी सातत्याने निवडणूक हरत आहेत.
‘हिंदू’ असण्याचे प्रमाण देताना राहुल गांधींना याचा विसर पडला की, काँग्रेसची प्रतिमा धर्मनिरपेक्ष पक्षाची राहिली आहे. जी पंडित नेहरूंनी बनवली होती. ‘हिंदू’ म्हणून सिद्ध करण्याऐवजी त्यांनी कदाचित असे सांगितले असते की, काँग्रेस धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते आणि भाजप मुद्द्यांपासून पळ काढतो आहे, तर कदाचित चित्र काही वेगळे दिसले असते. जानवेधारी राहुल गांधींच्या प्रतिमेमुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झाली.......